अनाहत ध्यान केंद्र , श्री क्षेत्र वसंतगड
श्री सद्गुरू महाराज विश्वस्थ संस्था, ता. कराड, जी. सातारा
निम्बर्गी संप्रदायातील थोर सद्गुरु गुरुलिंग जंगम महाराज (निम्बर्गी कर्नाटक), सद्गुरु गुरुदेव रानडे (निंबाळ कर्नाटक) सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराज( पाथरी महाराष्ट्र) सद्गुरु धोंडोपंत महाराज (सोलापूर महाराष्ट्र) यांच्या गुरू-शिष्य परंपरेतील ब्रह्मलिन वैकुंठवासी सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांचे सदशिष्य, सुपुत्र आणि उत्तराधिकारी.
* शिक्षण -एम. ए. मराठी (संत वांडःमय) * साऊंड इंजिनिअर (मुंबई) * संगीत विशारद गांधर्व महाविद्यालय पुणे
* प्रापंचिक कर्तव्य आधी प्रपंच करावा नेटका या उक्तीप्रमाणे ७ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले
* २५ वर्षे धनी मुद्रक म्हणून व्यवसाय केला या नोकरी व व्यवसाय या दरम्यान संत साहित्याचे चिंतन ग्रंथ पठण ध्यान संगीत साधना केली.
समर्थांचं या उक्तीप्रमाणे संसारिक अनुभव घेऊन उर्वरित आयुष्य ईश्वरी कार्यात समर्पित केले. महाराष्ट्र, देश विदेशामध्ये जाऊन संत साहित्यातील अध्यात्मिक तत्व ( गुढगंमय), किर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून मनुष्य पर्यंत पोहोचवून अध्यात्मिक चिंतनाचे आणि ध्यानाचे महत्त्व रुजविले. अनुग्रह व ध्यान धारणे च्या माध्यमातून मानवाच्या शरीरामध्ये वैश्विक शक्तीचा किंबहुना परमानंदाचा अनुभव प्रत्येक मनुष्य जीवाला आला पाहिजे. हीच तळमळ उराशी बाळगून संपूर्ण आयुष्य परमार्थासाठी झोकून दिले. संत साहित्याच्या प्रचार व प्रसार करून.
संस्थापक कार्याध्यक्ष
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था, वसंतगड, ता. कराड जि. सातारा
Anahat Meditation Center, Sri Kshetra Vasantgad
Shri Sadguru Janardhan Maharaj Vishvasth Foundation, Karad, Satara.
* Education -M. A. Marathi (Sant Vandahmay) * Sound Engineer (Mumbai) * Sangeet Visharad Gandharva College Pune
* Worked as a professor for 7 years as per the saying, worldly duty should be done first
* Worked as a rich printer for 25 years. Between this job and business, he practiced meditation, reading, meditation, and music.
Founding President
Shri Sadguru Janardhan Maha Raj Trustee, Vasantgad, Tt. Karad District Satara
|| जय गुरुदेव राम कृष्ण हरी ||
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्थ संस्था.
All Rights Reserved | vasantgadkarofficial.org